चांगल्या आरोग्यासाठी किती तास शारीरिक हालचाल आवश्यक?
18 July 2024
Created By: Swati Vemul
चांगल्या आरोग्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या दिवसात चार तासांपेक्षा जास्त शारीरिक हालचालींचा समावेश असावा
यात हलका, मध्यम किंवा जोरदार व्यायामाचा समावेश असावा
हलक्या व्यायामात काम करण्यापासून ते रात्रीचं जेवण बनवणं यांचा समावेश करू शकता
आदर्श दैनंदिन दिनचर्यामध्ये सहा तास बसणं आणि पाच तास उभं राहण्याचादेखील समावेश असावा, असं संशोधकांचं म्हणणं
व्यायामाच्या वेळेची जागा झोपेने घेतल्यास झोप आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते
परंतु बैठ्या वर्तनाची जागा व्यायामाने घेतल्यास ते फायदेशीर ठरतं
तसंच किमान आठ तास झोप आवश्यक असल्याचं नवीन संशोधनात आढळून आलं
तुळशीचं पाणी प्यायल्याने तणाव होऊ शकतो दूर
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा