एका दिवसामध्ये किती आंबे खावे? पाहा अधिक माहिती
24 May 2024
Created By: Soneshwar Patil
आंब्याची चव अप्रतिम आणि तितकीच आरोग्यदायी आहे
आंब्यातील बायोएक्टिव्ह संयुगे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत
रोज आंबा खाल्ल्याने शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते
आरोग्य तज्ञ मधुमेहाच्या रुग्णांना दिवसातून फक्त अर्धा आंबा खाण्याची शिफारस करतात
त्याचप्रमाणे निरोगी व्यक्ती दिवसातून एक आंबा खाऊ शकते, ज्यामध्ये 202 कॅलरीज असतात
तज्ज्ञांच्या मते, सकाळी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात आंबा खाणे उत्तम
अण्णा ह्याच अदावर फिदा झालते,शेवंताचा साडी लुक पुन्हा चर्चेत
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा