व्हिटॅमिन डी शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. परंतु अनेकांना व्हिटॅमिन डी ची कमतरता असते.

31 October 2024v

जेव्हा कोणाच्या शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता होते, तेव्हा डॉक्टर व्हिटॅमिन डी ची गोळी सेवन करण्याचा सल्ला देतात. 

मेडिसिनचे डॉ. कवलजीत सिंह सांगतात, व्हिटॅमिन D ची गोळी सकाळी नास्ता केल्यानंतर घ्यावी. त्यामुळे दिवसभर शरीरात उर्जा राहते.  

डॉ सिंह म्हणतात, कधीच व्हिटॅमिन D ची गोळी रिकाम्या पोटी घेऊ नये. त्यामुळे जीवनसत्त्वे योग्य प्रकारे शोषली जात नाहीत. 

शरीरास व्हिटॅमिन डी अनेक घटकपदार्थांमधून मिळते. 

अंड्यांमध्ये व्हिटॅमिन डी चांगल्या प्रमाणात असते. याच्या नियमित सेवनाने शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचा धोका कमी होतो.

दूध हा संपूर्ण आहार मानला जातो. दुधामध्ये व्हिटॅमिन डीचे प्रमाण चांगले असते. रोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दूध प्या.