Stress कमी करण्यासाठी काय करावं? माधुरी दीक्षितच्या पतीने सांगितला उपाय

Stress कमी करण्यासाठी काय करावं? माधुरी दीक्षितच्या पतीने सांगितला उपाय

28 April 2025

Created By: Swati Vemul

Tv9-Marathi

स्ट्रेस म्हणजे तणावाचा फक्त मेंदूवरच नाही तर हृदयावरही होतो परिणाम

अभिनेत्री माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी स्ट्रेसला 'सायलेंट किलर' (Silent Killer) म्हटलंय

स्ट्रेसमुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयावरही ताण येतो

सततच्या स्ट्रेसमुळे हृदयविकाराचेही आजार होऊ शकतात

मानसिक स्थिरता, व्यायाम, पुरेशी झोप आणि संतुलित आहार यांनी तणाव नियंत्रणात आणलं जाऊ शकतं

छंद जोपासा, योगसाधना करा, नियमित व्यायाम करा, पुरेशी झोप घ्या, असा नेनेंचा सल्ला

या सर्व गोष्टींसोबतच आहारसुद्धा संतुलित ठेवण्याची गरज असल्याचं नेनेंनी म्हटलंय

ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर ट्रोलिंगला वैतागून अखेर 'फँड्री' फेम शालूने घेतला मोठा निर्णय