तोंडाला दारूचा वास येतोय? घरी जाण्यापूर्वी करा हे उपाय

27 March 2025
Created By: Aarti Borade
दारू प्यायलानंतर तोंडाला वास येतो
दारू प्यायलानंतर तोंडाला वास येतो
दारूमधील इथेनॉल शरीरात गेल्यावर त्याचा वास श्वासातून बाहेर पडते

तोंडाचा वास घालवण्यासाठी लिंबू पाणी किंवा संत्र्याचा ज्यूस प्यावा

लिंबू पाणी प्यायल्याने तोंडाचा वास कमी होतो

अर्धा ग्लास गरम पाण्यात लिंबू पिळून मिठ घालावे

गरम पाण्यात एक लवंग टाकून ते पाणी प्या
गरम पाण्यात एक लवंग टाकून ते पाणी प्या
संत्रीचे पाणी प्यावे
संत्रीचे पाणी प्यावे
गरीब पाकिस्तानमध्ये सोन्याची किंमत भारतापेक्षाही जास्त?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा