स्टॅमिना वाढवण्यासाठी ही फळं ठरतात गुणकारी, रोज करा सेवन
फळांचे सेवन आपल्या आरोग्यासाठी गुणकारी असते हे सर्वांनाच माहीत आहे.
फळांमध्ये असलेले पोषक गुणधर्म, व्हिटॅमिन्स यामुळे आरोग्याला फायदा होतो.
पण काही फळांच्या सेवनामुळे आपला स्टॅमिनाही वाढतो. ती फळं कोणती हे जाणून घेऊया.
केळ्यामध्ये पोटॅशिअम आणि व्हिटॅमिन बी 6 असते. त्याचे रोज सेवन करणे फायदेशीर ठरते.
ब्लॅकबेरी, स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरी यांचा आहारात समावेश करू शकता. त्यामुळे इम्यून सिस्टीमही मजबूत होते.
सफरचंदामध्ये भरपूर फायबर असते. त्यामुळे केवळ स्टॅमिनाच वाढत नाही तर एनर्जेटिकही वाटते.
व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सनी युक्त असलेल्या आंब्याच्या सेवनानेही स्टॅमिना वाढतो.
अननसाचादेखील आहारात समावेश करावा. त्यामुळे पचनसंस्थाही चांगली राहते.
द्राक्षं खाण्याने इम्युनिटी वाढते आणि त्यांचे सेवन डोळ्यांसाठीही फायदेशीर ठरते.
किवीमध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशिअम व फायबर सारखी पोषक तत्वं असतात. त्याने एनर्जी लेव्हल देखील वाढते.
रुबिना दिलैककडून प्रेग्नन्सीची घोषणा, बेबी बंपसोबत पोस्ट केले फोटो
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा