निरोगी राहण्यासाठी करा दोन किवीचा दररोजच्या आहारात समावेश
06 November 2023
Created By : Shital Munde
किवी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर
दोन किवीचा आहारात समावेश करा आणि राहा निरोगी
किवीमध्ये ए, बी, सी,के व्हिटामिनचा समावेश
शरीरातील प्लेटलेट्स वाढवण्यास किवीची महत्वाची भूमिका
ब्लड प्रेशरसाठी किवी अत्यंत फायदेशीर
शरीरातील पोटॅशियम वाढवण्यास किवी करते मदत
निरोगी त्वचेसाठीही किवी फायदेशीर