एका दिवसात
किती कप ग्रीन टी पिणे फायदेशीर? वाचा अत्यंत महत्वाचे..
29 Feb, 2024
Created By : Harish Malusare
ग्रीन टी पिणे
आरोग्यासाठी
फायदेशीर असते
अनेक लोक दिवसातून बऱ्याचवेळा ग्रीन टी
पितात
तीन ते चार कप
ग्रीन टी पिणे
फायदेशीर ठरते
यामुळे वजन
कमी होण्यास
मदत होते
रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही ग्रीन
टी मदत करते
तसे ग्रीन टी पिण्याचे
काही दुष्यपरिणाम
नाहीत
कुठे गायब आहेत अलोक नाथ? अभिनेत्रीने सांगितले सत्य, ते जास्त पित होते, पण..