कोणत्या भाज्यात असते विटामिन्स  B-12 चला पाहूयात?

28 September 2024

Created By: Atul Kamble

शरीराचे कार्य नीट सुरळीत चालण्यासाठी विटामिन्स B12 ची गरज असते

पालक मध्ये बी-12 नैसर्गिकरित्या असते.या विटामिन्सचा पालक उत्तम स्रोत आहे

बीटच्या भाजीत देखील  विटामिन्स B 12 भरपूर असते, बीटने आर्यन देखील मिळते

ब्रोकोलीत देखील विटामिन्स B 12 असते.तुम्ही फोर्टीफाईट ब्रोकली देखील आणू शकता

 मशरुमचा आहारात वापर करुन बी-12 ची कमतरता भरु शकता

एक कप ब्रुसेल स्प्राऊटमध्ये 0.20 mcg पर्यंत विटामिन्स B-12 असते