काजू, बदाम, पिस्ता आक्रोड हे सर्व ड्रायफ्रूट शरीरासाठी चांगले आहे. 

26 October 2024

शरीरासाठी आणखी एक ड्रायफ्रूट आहे, जे चवीसाठी चांगले आहे अन् फायदेशीर आहे. 

या ड्रायफ्रूटचे नाव डाडेबादाम किंवा मॅकाडॅमिया नट आहे. त्यापासून शरीराला अनेक लाभ मिळतात.

मॅकाडॅमियाच्या सेवनामुळे ह्रदयासंदर्भातील आजाराचा धोका कमी होतो. 

नियमित मॅकाडॅमिया नट्स सेवनामुळे बुद्धिमत्ताही चांगली राहते. 

मॅकाडॅमियामध्ये मुबलक प्रमाणात फायबर असतात. त्यामुळे वजन कमी राहण्यास मदत मिळते.

मॅकाडॅमिया आयरनचे प्रमाण चांगले आहे. त्यामुळे शरीरात रक्त वाढते आणि अॅनिमियाचा आजार जातो.

मॅकाडॅमियामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम आहे. त्यामुळे हाडे चांगली राहतात.