इम्युनिटी वाढवणारे 6 सुपरफूड्स कोणते? माधुरी दीक्षितच्या पतीची माहिती
18 August 2024
Created By: Swati Vemul
अभिनेत्री माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने हे कार्डियोलॉजिस्ट आहेत
सोशल मीडियाद्वारे ते आरोग्याशी संबंधित विविध टिप्स शेअर करत असतात
नुकतीच त्यांनी इम्युनिटी वाढवणाऱ्या सुपरफूड्सची माहिती दिली
या सहा सुपरफूड्सचा रोजच्या आहारात समावेश केल्यास आजारांपासून तुम्ही दूर राहाल
हळद, लाल शिमला मिर्ची, आले, दही आणि पालक हे सुपरफूड्स आरोग्यासाठी चांगले
सिट्रस फ्रूट्सचाही आहारात समाविष्ट करावा
सिट्रस फ्रूट्समध्ये संत्री, मोसंबी, द्राक्षे, लिंबू यांसारख्या फळांचा समावेश होतो
'स्त्री 2'साठी राजकुमारला श्रद्धापेक्षा जास्त मानधन; 5 मिनिटांत वरुणने कमावले इतके कोटी रुपये
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा