धोत्र्याचे फायदे
धोत्र्याचे फायदे
लवंगा आणि धोत्र्याच्या बिया वाटून घ्या. त्यात मध घालून लहान गोळ्या बनवा. दररोज सकाळी एक गोळी सेवन करा. यामुळे शारीरिक क्षमता वाढण्यास मदत.
धोत्र्याचे फायदे
पायात सूज किंवा पाय जड वाटत असल्यास आपण धोत्रा वापरू शकता. धोत्र्याची पाने बारीक करून लेप लावावा. धोत्रा उष्ण असल्यामुळे स्नायूंना उबदार ठेवतो.
धोत्र्याचे फायदे
धोत्र्याचा रस तिळाच्या तेलात मिसळून बाधित भागावर लावा. यामुळे टक्कल पडण्याची समस्या दूर होण्यास मदत मिळते.
धोत्र्याचे फायदे
धोत्रा अँटी-सेप्टिक औषध म्हणून देखील वापरू शकता, कोणतीही जखम लवकर बरी होईल. तथापि, हे गंभीर जखमांवर वापरू नये, हे देखील लक्षात ठेवा.
धोत्र्याचे फायदे
कान दुखणे आणि सूज याववर धोत्रा वापरू शकता. यात अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-सेप्टिक गुणधर्म असल्याने कानदुखीची समस्या कमी करतात.