पुरुषांनी पायावर पाय क्रॉस करुन बसू नये, होतात वाईट परीणाम
12 May 2024
Created By : Atul Kamble
पुरुषांनी पायावर पाय क्रॉस करुन बसू नये, होतात वाईट परीणाम
12 May 2024
Created By : Atul Kamble
पायावर पाय टेवून खूर्चीवर बसताना आराम वाटतो. परंतू याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो
पायावर पाय ठेवल्याने रक्तप्रवाह नीट होत नाही. त्यामुळे पायांना सूज येते, नसांना त्रास होतो
असे बसल्याने मेंदूच्या कार्यावरही परिणाम होतो. शारीरिक क्रियांवर देखील प्रभाव पडतो.
स्पायनल कॉडला देखील असे बसल्याने त्रास होतो. त्यामुळे पाठ दुखी सुरु होते.
अशा प्रकारे बसल्याने पायाला मुंग्या येतात, पचनक्रियेवरही परिणाम होतो.
खूर्चीवर बसताना नेहमी पाय सरळ ठेवून बसावे. त्यामुळे रक्ताभिसरण नीट होते.
पायावर पाय क्रॉस करुन बसल्याने स्पर्मवर प्रभाव पडून व्यंधत्व येऊ शकते.
मूळव्याध दूर करण्यासाठी हे फळ खा, मिळेल त्वरीत आराम