चालण्याचे फायदे तर ऐकला असाल; उलट्या चालण्याचेही आहेत कमाल फायदे

चालण्याचे फायदे तर ऐकला असाल; उलट्या चालण्याचेही आहेत कमाल फायदे

1 April 2025

Created By: Swati Vemul

Tv9-Marathi
रोज 15 मिनिटं उलटं चालण्याने अनेक फायदे होतात

रोज 15 मिनिटं उलटं चालण्याने अनेक फायदे होतात

उलटं चालणं पायांच्या स्नायूंना बळकटी देण्यास खूप मदत करतं

उलटं चालणं पायांच्या स्नायूंना बळकटी देण्यास खूप मदत करतं

उलटं चालण्यासाठी जास्त ऊर्जा लागते, त्यामुळे कॅलरीज जास्त खर्च होतात

उलटं चालण्यासाठी जास्त ऊर्जा लागते, त्यामुळे कॅलरीज जास्त खर्च होतात

मागे चालण्यामुळे आपली पाठ सरळ होते

शारीरिकसोबतच उलटे चालण्याचे मानसिक फायदेही आहेत

उलटं चालणं मेंदूला अधिक सक्रिय करतं

यामध्ये सर्व इंद्रियांचा समावेश होत असल्याने याला मेंदूचा व्यायाम असंही म्हणू शकतो

सुरुवात हळूहळू म्हणजे दररोज एक किंवा दोन मिनिटं उलटं चालणं सुरू करा

आत्मविश्वास वाढल्यावर चालण्याची वेळ वाढवा

Ghibli : तुम्हालाही फ्री मध्ये बनवायचाय 'घिबली' स्टाइल फोटो? जाणून घ्या कसं..