शरीरात झाले हे बदल की समजा युरिक एसिड वाढलंय

10 september 2024

Created By: Atul Kamble

आहारात जर प्यूरीन युक्त पदार्थ खाल्ले तर युरिक एसिडची पातळी वाढते

युरिक एसिड वाढल्यामुळे सांधे दुखी आणि किडनी खराब होऊ शकते

शरीरात युरिक एसिड वाढल्याची अनेक लक्षणं दिसतात,त्याकडे दुर्लक्ष करु नये

 युरिक एसिडने सांध्याजवळची त्वचा लाल होते आण सूज येते

 युरिक एसिडची पातळी वाढल्याने गुडघ्यात प्रचंड वेदना सुरु होतात

पायाच्या अंगठ्यात युरिक एसिडने खूप वेदना होतात. शक्यतो रात्री या वेदना होतात

टाचामध्ये देखील युरिक एसिडमुळे दुखण्यास सरुवात होते