हे 5 खाद्यपदार्थ लिव्हरला करतात
फॅटी लिव्हरची चरबी अशी घटवा
12 september 2024
Created By: Atul Kamble
फॅटी लिव्हर म्हणजे अशी स्थिती ज्यात लिव्हरमध्ये चरबी जमा होते
मद्यपान,औषधाचं जास्त प्रमाण, हेपेटायटिस- सी याने फॅटी लिव्हर होते
साखरेचे पदार्थ,चरबीयुक्त जेवण, याने फॅटी लिव्हरची समस्या निर्माण होते
लिव्हर फंक्शन टेस्टने फॅटी लिव्हरचा पत्ता लागतो
डाएट आणि लाईफस्टाईल बदलून फॅटी लिव्हरवर उपचार होतो
एरोबिक,वॉक, धावणे,स्विमिंगमुळे फॅटी लिव्हरवर कंट्रोल होते
लिव्हरमध्ये चरबी झाल्यास हिरव्या भाज्या आणि फळे खावीत
लठ्ठपणावर नियंत्रण मिळवून देखील फॅटी लिव्हरचा त्रास कमी होतो
पत्नीबद्दलच्या या गोष्टी कोणालाच सांगू नका,पतीची होईल बेअब्रु