कलिंगड खाण्याचे हे आहेत 7 जबरदस्त फायदे

वजन कमी करण्यासाठी कलिंगड खूप फायदेशीर 

कलिंगडामध्ये 90% पाणी असते

ते शरीरातील उष्णता कमी करते

हे हायड्रेटेड राहण्यास मदत करते

कलिंगड तुमचे शरीर थंड ठेवते

कलिंगडामध्ये कॅलरी खूप कमी असतात

आयुष्यात 'या' गोष्टींचा पश्चाताप टाळा