खराब दर्जाच्या शाम्पूमुळे केस गळतात.
13 November 2023
खराब दर्जाच्या शाम्पूमुळे केस गळतात.
कंडिशनरमुळेही केस गळतात. अनेकांना ते सुट होत नाही.
केसांना रंग दिल्याने केस गळतात.
हेअर प्रोडक्ट्समुळे केसांचेही नुकसान होते.
अनावश्यक मानसीक ताणामुळेही केस गळायला लागतात.
वाढलेले थायरॉईड हे देखील एक कारण आहे.