थंडीच्या दिवसांमध्ये आवळा खाण्याचे जबरदस्त फायदे!
10January 2024
Created By: Soneshwar Patil
हिरड्यांमधून रक्त येणे किंवा तोंड येणे यावर आवळा उत्तम औषध
आवळ्यामुळे तुमची स्मरणशक्ती आणि बुद्धी अधिक तेज होते
सुंदर आणि लांब केस हवे असतील तर आवळ्याची पावडर तेलात उकळून लावावी
पित्ताचा त्रास असेल तर रोज एक आवळा तुम्ही खावू शकता
हाडांच्या मजबुतीसाठी कोमट पाण्यात पावडर घालून रोज पिऊ शकता
आरोग्य निरोगी राहण्यासाठी रोज एक आवळ्याची फोड खा
चेहऱ्याला बर्फ लावल्यामुळे काय फायदे होतात?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा