लोक आठवडाभर भाजी विकत घेतात आणि फ्रीजमध्ये ठेवतात.
काही भाज्या फ्रीजमध्ये ठेवणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते.
काही भाज्या आहेत ज्या फ्रीजमध्ये ठेवल्यास तुमच्या आरोग्याला हानी पोहोचते.
रेफ्रिजरेटरशिवाय ही काही भाज्या खराब होत नाहीत.
कच्चा बटाटा रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याने ते कुजतात.
फ्रिजमध्ये भोपळा ठेवण्याची चूक करू नका.
दुधी फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यातले पोषकतत्व निघून जातात.
हिवाळ्यात खाऊ नका या गोष्टी , बिघडू शकते आरोग्य