या स्वस्त उपायाने युरिक ॲसिड कमी होईल,पाहा काय आहे उपाय

14  september 2024

Created By: Atul Kamble

शरीरात युरिक ॲसिड वाढल्याने पायाच्या अंगठ्यात दुखतं, लघवीला साफ येत नाही

जर युरिक ॲसिड वाढले तर किडनी स्टोन, संधीवात, ब्लड शुगरचा धोका असतो

अयोग्य आहारशैलीने युरिक ॲसिड वाढते.हाय प्रोटीन आणि प्युरिन युक्त पदार्थ टाळणे उत्तम

कॉफी प्यायल्याने युरिक एसिड कमी होते असे म्हटले जाते.

दूध,चेरी,किवी,दही,कडधान्ये खाल्याने फायदा होतो असे म्हटले जाते

भरपूर पाणी प्यावे त्यामुळे शरीरातील टॉक्सीन बाहेर पडण्यास मदत होते

 रोज भरपूर झोपावे आणि दररोज चालायला जावे, हलका व्यायाम करावा त्यामुळे फायदा होतो.

ही माहिती सर्वसाधारण ज्ञानावर आधारित आहे.आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्या