दुध पिण्याची योग्य वेळ माहितीये? यावेळी दुध  पिणे फायदेशीर

28 December 2023

Created By : Harish Malusare

दूध पिणे आरोग्यासाठी  अत्यंत फायदेशीर  आहे

अनेकजण सकाळी  उपाशी पोटी दुध  पितात

काही लोकांना दुपारी आणि संध्याकाळी दुध प्यायला आवडते

दुध पिणे रात्री  आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते

दुध पिण्याची योग्य  वेळ रात्री  आहे

रात्री दुध पिल्याने चांगली  झोप लागण्यास  मदत होते