चेहर्‍यावर ग्लिसरीन लावण्याचे  फायदे काय? 

20 December 2024

Created By:  Kalyan Deshmukh

हिवाळ्यात त्वचा रूक्ष होते. अशावेळी ग्लिसरीन त्वचा नरम करते

ग्लिसरीनमधील घटक त्वचा माऊ आणि चमकवतो

ग्लिसरीनमध्ये थोडे पाणी टाकून ते चेहर्‍याला लावू शकता

गुलाब जल आणि ग्लिसरीन एक उत्तम टोनर मानण्यात येते

ग्लिसरीन फाटलेल्या ओठांवर लावल्यास ते नरम पडतील

ग्लिसरीन आणि लिंबूचा रस लावल्यास काळे डाग कमी होतात

सुरकुत्या कमी करण्यासाठी ग्लिसरीन आणि मध रामबाण उपाय