eat-curd

उन्हाळ्यात दही खाण्याची सर्वोत्तम वेळ कोणती?

26 एप्रिल 2025

Created By:  राकेश ठाकुर

Tv9-Marathi
gond-katira-with-curd-benefits

उन्हाळ्यात दही खाण्याची सर्वोत्तम वेळ ही दुपारची आहे. पचनास मदत करते आणि शरीराला थंडावा देते. 

digestion-14

दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात आणि पचनसंस्थेला फायदेशीर ठरते. गॅस, अपचन आणि पोटाशी संबंधित समस्या दूर होतात. 

immunity-booster

दही थंड असते आणि त्याच्या सेवनाने शरीर थंड ठेवण्यास मदत होते. 

दह्यामध्ये प्रथिने आणि पोषक तत्वे असतात. यामुळे दिवसभर ऊर्जा मिळते. 

दह्यामध्ये प्रोबायोटिक्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. 

रिकाम्या पोटी दही खाल्ल्याने पचनसंस्था सुधारते. जठराघनी थंड होते. तसेच पचनसंस्था सुधारते.

आयुर्वेदानुसार, रात्री दही खाल्ल्याने पचनाशी निगडीत समस्या होऊ शकते. सर्दी होऊ शकते. तसेच इतर त्रासही जाणवू शकतात. 

एक महिना सलग कारल्याचा रस प्यायला तर काय होईल?