अंजीरात कोणते पोषक विटामिन्स असते? तज्ज्ञांनी स्पष्ट केले

10 september 2024

Created By: Atul Kamble

अंजीर खूपच पोषक असून शरीराला ते खाल्याने खूप फायदे होतात

अंजीरमध्ये फायबर असल्याने पचन क्रीया सुधारते, बद्धकोष्टता दूर होते

अंजीरातील पोषक तत्वं हाय कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर कमी करते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते

दुधात भिजवलेले अंजीर खाल्याने पुरुषाची ताकद वाढते.अंजीरात विटामिन्स असते

डायटिशियन डॉ.परमजीत कौर यांच्या अंजीरात विटामिन्स डी असते.

अंजीर वाटीभर पाण्यात भिजवून सकाळी उपाशी पोटी खावेत 

 अंजीर खाल्याने एलर्जी होत असल्यास ते खाऊ नयेत