रोज सकाळी रिकाम्या पोटी शेवग्याच्या शेंगा खाल्ल्या तर काय होईल?
24 एप्रिल 2025
Created By: राकेश ठाकुर
शेवगा ही फक्त भाजी नसून आयुर्वेदात एक शक्तिशाली औषधी वनस्पती मानली गेली आहे.
शेवग्याच्या शेंगांमध्ये दाहकविरोी आणि डिटॉक्स गुणधर्म असतात. यामुळे यूरिक एसिड बाहेर येण्यास मदत होते. संधिवात आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो.
शेवग्याच्या शेंगांमुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होतं. तसेच चांगलं कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते.
शेवग्याच्या शेंगात फायबर असल्याने पचनसंस्था सुधारते. बद्धकोष्ठता, गॅस आणि एसिडिटीचा त्रास कमी होऊ शकतो.
चयापचय गतिमान झाल्याने कॅलरिज झटपट बर्न होतात. यामुळे भूक नियंत्रणात राहते आणि जास्त खाण्याचा मोह आवरतो.
शेवग्याच्या शेंगामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. तसेच लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात मिळते.
शेवग्याच्या शेंगामुळे कंपाउंड्स इंसुलिनची क्षमता वाढते. मधुमेह असलेल्या रुग्णांना एक नैसर्गिक सपोर्ट मिळतो.
महिलांमध्ये स्तानाचा कर्करोग का होतो?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा