टरबूजमध्ये कोणतं व्हिटॅमिन सर्वाधिक प्रमाणात असतं? जाणून घ्या

10 एप्रिल 2025

Created By:  राकेश ठाकुर

Tv9-Marathi
Watermelon
Watermelon1

टरबूजमध्ये मॅगनीज, बीटा कॅरोटीन, पोटॅशियम, फॉस्फरस, जस्त, तांबे, सेलेनियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, अमीनो आम्ल, फायबर, लाइकोपीन आणि अँटीऑक्सिडंट्स असतं.

vitamins

टरबूज आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात भरपूर पोषक घटक आहेत. अनेक जीवनसत्त्वे आहेत.

bone

टरबूजमध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण सर्वाधिक आहे. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्वचा चमकदार आणि निरोगी होते. 

टरबूजमध्ये व्हिटॅमिन ए देखील असते. यामुळे डोळ्यांची निगा राखली जाते. तसेच दृष्टी सुधारते. शरीराती पेशी व्यवस्थित होतात. 

टरबूजमध्ये व्हिटॅमिन बी6 असते. यामुळे मेंदुचे कार्य सुधारते. मनस्थिती व्यवस्थित राहते आणि ताण कमी होतो.

टरबूजमधील व्हिटॅमिन बी1 मुळे शरीराला बऱ्याच काळ ऊर्जा मिळते. स्नायूंसाठी फायदेशीर आहे.

टरबूजमध्ये व्हिटॅमिन बी9 देखील आहे. यामुळे शरीरात नवीन पेशी तयार होण्यास मदत होते. डीएनए निरोगी ठेवते आणि गर्भवती महिलांसाठी फायदेशीर आहे.