मिठाई खाल्ल्याने शरीरात काही चांगले हार्मोन्स बाहेर पडतात

29 July 2024

Created By: Swati Vemul

त्यामुळे आपला मूड आणि भावना सुधारण्यास मदत होते, मन प्रसन्न राहतं, असं अभ्यासकांचं म्हणणं आहे

जेव्हा आपण गोड खातो, तेव्हा आपल्या शरीरात काही रासायनिक प्रक्रिया सुरू होतात

या प्रक्रियेमुळे आपल्या मेंदूमध्ये चांगले हार्मोन्स बाहेर पडतात, त्यामुळे आपल्याला आनंदी वाटतं

गोड पदार्थ खातो तेव्हा आपला मेंदू डोपामाइन सोडतो

दुसरं म्हणजे सेरोटोनिन, हे देखील एक महत्त्वाचं न्यूरोट्रान्समीटर आहे, जे मूड सुधारण्यास मदत करते

सेरोटोनिनची उच्च पातळी उदासीनता आणि चिंता कमी करण्यास मदत करू शकते, असा अभ्यासकांचा दावा

परंतु, जास्त साखर खाणं आरोग्यासाठी हानिकारक

प्रवासात मोशन सिकनेस, मळमळचा त्रास होतो? करून पहा 'हा' उपाय