लोणावळा-खंडाळा शहरात कालपासून मान्सूनच्या जोरदार सरी

सकाळच्या सत्रात जोरदार पाऊस झाला

दुपारी दिर्घ विश्रांती घेत सायंकाळपासून पुन्हा पावसाच्या हलकी सरी सुरु झाल्या होत्या

शनिवारी 24 तासात 54 मिमी पावसाची नोंद 

लोणावळ्यात पाऊस सुरु झाल्यानंतर पर्यटक पाहायला मिळतात

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला