मुंबईची मुलगी, टिक-टॉक स्टार निता शिळीमकरचा हॉट लूक
टिक-टॉक स्टार निता शिळीमकर ही नेहमी तिचे हटके लूक शेअर करत असते
सध्या निता शिळीमकर ही England मध्ये राहत आहे
प्रत्येक वेळी निता शिळीमकर ही तिच्या हॉट अदा चाहत्यांना शेअर करत असते
निता शिळीमकर ही टिक-टॉकमधून खूप प्रसिद्ध झाली आहे
सोशल मीडियावर देखील निता शिळीमकरचा मोठा चाहता वर्ग आहे
इन्स्टाग्रामवर निता शिळीमकरचे 12.5 मिलियन फॉलोअर्स आहेत
पहा व्हिडीओ