Created By: Shailesh Musale

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा अनेकदा चर्चेत असते.

सानियाने निवृत्ती घेतली असली तरी चाहत्यांमध्ये तिची लोकप्रियता कायम आहे.

इंस्टाग्रामवर तिचे 13 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत.

इंस्टाग्रामवर तिचे 13 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत.

फॅशन, फिटनेस आणि महिला सशक्तीकरण या क्षेत्रातही ती सतत काम करत आहे.

2024 मध्ये सानिया मिर्झाच्या आयुष्यात एक मोठे वळण आले.

जेव्हा ती पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक तिच्यापासून वेगळे झाली.

सानियाने तिच्या या कठीण काळात मुलगा इझानच्या आयुष्याची जबाबदारी घेतली.

या कठीण काळात तिने स्वत:ला मानसिकदृष्ट्या खंबीर ठेवण्यासाठी अनेक पद्धतींचा अवलंब केला.