उष्णतेची लाट, उन्हातून घरी आल्यावर किती वेळाने पाणी प्यावे?
24 May 2024
Created By: Soneshwar Patil
शरीरात पाण्याची कमतरता भासू नये म्हणून पाणी पिणे आवश्यक आहे
कडक उन्हातून आल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळण्याचा सल्ला दिला जातो
उन्हातून घरी आल्यानंतर पाणी पिल्यास सर्दी-खोकल्याचा त्रास वाढू शकतो
जास्त वेळ उन्हात राहिल्यास तेथून परतल्यानंतर 15 मिनिटांनीच पाणी प्या
उन्हातून आल्यानंतर काही काळ विश्रांती घ्या. शरीर थंड झाल्यावरच पाणी प्या
कोमट पाणी प्या, यामुळे तुमचे शरीर नियंत्रणात राहते आणि पचनक्रियाही सुधारते
ऑफ-शोल्डर गुलाबी ड्रेसमध्ये धक-धक गर्ल, सौंदर्य पाहून...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा