आपल्या नवऱ्यापेक्षा वयाने किती लहान आहे अभिनेत्री राणी मुखर्जी 

26 March 2025

Created By: atul kamble

आदित्य चोपडा आणि राणी मुखर्जी यांच्यात लग्न झाले पण दोघांची खाजगी जीवन कधी समोर येत नाही

राणी मुखर्जी हीची जन्म तारीख २१ मार्च १९७८ आहे

आदित्य चोपडा यांचा जन्म २१ मे १९७१ चा आहे

म्हणजेच आदित्य चोप्रा पेक्षा पत्नी राणी मुखर्जी सात वर्षांनी लहान आहे.

राणी हीच्याशी लग्न करण्यापूर्वी आदित्य यांचे पायल खन्ना सोबत लग्न झाले आहे

राणी हीच्याशी लग्न करण्यापूर्वी आदित्य यांचे पायल खन्ना सोबत लग्न झाले होते

राणी मुखर्जी आदित्य चोप्रा यांची दुसरी पत्नी आहे. निर्माता आदित्य यांचा २००९मध्ये घटस्फोट झाला

राणी मुखर्जी हीने साल २०१४ मध्ये निर्माता आदित्य चोप्रा यांच्याशी विवाह केला

राणी आणि आदित्य यांनी इटलीत खाजगी पद्धतीने लग्न केले,त्यावेळी कौटुंबिक लोक हजर होते

 साल २०१५ मध्ये राणी आणि आदित्य आई-बाबा झाले त्यांना कन्यारत्न झाले तिचे नाव आदिरा ठेवलेय