कुटुंबासोबत व्हॅकेशनला कोणते ड्रेस परिधान करावे, पाहा श्वेता तिवारीचं खास कलेक्शन
30 April 2024
Created By: Soneshwar Patil
श्वेता तिवारीचा आउटफिट तुम्हाला कुटुंबासोबत परफेक्ट लुक देईल
फॅशन आणि सौंदर्याच्या बाबतीत श्वेता तिवारी अनेक अभिनेत्रींना देते टक्कर
नुकतेच अभिनेत्रीने समुद्रकिनाऱ्यावरील व्हॅकेशनचे फोटो शेअर केलेत
कुटुंबासोबत कसे कपडे परिधान करावे हे तुम्ही श्वेताकडून शिकू शकता
या फोटोमध्ये श्वेता साधी पँट आणि टॉप को-ऑर्डर सेटमध्ये दिसत आहे
श्वेताचा हा ड्रेस तुम्ही कुटुंबासोबत असताना ट्राय करु शकता
लग्नाची पत्रिका घेऊन मलायका पोहोचली अरबाजच्या घरी, नेमकं काय घडलं?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा