आधारशी मतदार कार्ड जोडायचे कसे? पहा सोपी पद्धत
सर्वप्रथम nvsp.in पोर्टलच्या होम पेजवर मतदार यादीवर क्लिक करा
तुमचा मतदार ओळखपत्र तपशील प्रविष्ट करा
फीड आधार क्रमांक उजव्या बाजूला दिसेल
त्यात तपशील आणि EPIC क्रमांक प्रविष्ट करा
यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडीवर ओटीपी येईल
ओटीपी टाकल्यानंतर, आधार आणि मतदार ओळखपत्र लिक केल्यावर स्क्रीनवर एक नोटिफिकेशन दिसेल
शाहरुख खानची मुलगी सुहाना खानचा ग्लॅमरस लुक पाहिला का?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा