हुमा कुरेशीचा हटके ड्रेसिंग सेन्स

ती तिच्या ड्रेसिंग सेन्स आणि लूकमुळे सध्या चर्चेत आहे

हुमा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

आता पुन्हा एकदा तिने आपल्या स्टाईलने होश उडाले आहे

हुमा लाल रंगाच्या कोट-पँटमध्ये दिसत आहे

हुमाने न्यूड मेकअप करत केस बांधले आहेत. ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे

तिच्या मोहक अंदाजाने तिच्यावर सगळे फिदा झाले आहेत

तिचा हा अवतार सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागला आहे