आधार कार्डवरचा फोटो खूपच खराब दिसतोय, तर लगेच करा ही प्रक्रिया

आधार कार्ड बदलायचे असेल तर आधार सेवा केंद्रात जाणे आवश्यक आहे

घरामधून तुम्हाला आधार कार्डवरील फोटो बदलता येणार नाही

घरबसल्या आधार कार्डवरील नाव, पत्ता, जन्मतारीख/वय, लिंग, मोबाईल नंबर, ईमेल पत्ता केवळ इतक्याच गोष्टी बदलता येऊ शकतात

परंतु फोटो बदलण्यासाठी आधार सेवा केंद्रात जावे लागेल

तिथे आधार कार्डवरील फोटो बदलण्यासाठी नोंदणी करावी लागते

त्यानंतर आधार कार्डवरचा फोटो बदल जातो