वयाच्या 30 नंतर हे 3 पदार्थ खा, 50 वर्षांपर्यंत तरुण दिसाल
18 May 2024
Created By: Soneshwar Patil
जगात असा कोणच नाही ज्याला कायम तरुण दिसावे असे वाटत नाही
कालांतराने वय वाढत जाते आणि चेहऱ्यावर खुणा दिसू लागतात
तुम्ही देखील हे 3 पदार्थ खावून वृद्धत्वाची समस्या टाळू शकता
जास्त काळ तरुण दिसण्यासाठी शक्य तितक्या हिरव्या भाज्या खा
सुक्या मेव्यामध्ये खनिजे, फायबर, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात
तुम्ही सफरचंद, केळी, द्राक्षे, संत्री, किवी या फळांचे सेवन केले पाहिजे
हरियाणवी क्वीनचा साडी लुक, कौतुकाने भरला कमेंट बॉक्स
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा