दिवसाची सुरुवात दर्जेदार चहाने झाली तर दिवस फ्रेशमध्ये जातो

पण प्रत्येक वेळी चहा हा दर्जेदार होईल असं काही होत नाही

फ्रीजमधील थंड दूध बाहेर काढून ते नॉर्मल करा आणि मग चहामध्ये टाका

त्यासोबतच चहा करताना त्यामध्ये अदरक आणि इलायची बारीक करून टाका

चहासाठी ठेवलेले पाणी उकळेपर्यंत गरम करून मग त्यामध्ये दूध टाका

त्यासोबतच तुम्ही तयार होत असलेल्या चहामधील मिश्रण चमच्याने ढवळून घ्या