कॉलेज संपल्यावर बिजनेस करायचा आहे तर 'या' गोष्टी लक्षात ठेवा

वेगवेगळ्या बिजनेसच्या आयडियांवर रिसर्च करा

जास्तीत जास्त उद्योजकांशी नेटवर्क करा

CA, बिझनेस कन्सल्टंट यांना तुमचे मित्र बनवा

रिकाम्या वेळेत तुम्ही मनी मॅनेजमेंट करायला शिका

लोकांकडून कामे करून घेण्याची कला शिका

दररोज तुम्ही टाईम मॅनेजमेंट करायला शिका

रोज वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देईन माहिती घ्या

भारतीय चित्रपटसृष्टीवर पैशांचा पाऊस! 5 चित्रपटांची इतकी कमाई