सरपंच आणि उपसरपंच यांच्या पगारीत वाढ, दरमहिन्याला मिळणार एवढा पगार

सरपंचांच्या मानधनात वाढ, मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

राज्यातील सर्व सरपंचांचे मानधन 1 जुलै 2019 पासून ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येनुसार होणार 

उपसरपंचांना देखील लोकसंख्येनुसार 1000, 1500 व 2000 प्रतीमहिना मानधन मिळणार

राज्यातील 27 हजार 854 गावांच्या सरपंच आणि उपसरपंचांना याचा लाभ भेटणार

शासनाचा हा निर्णय ट्विटर वरती सुद्धा जाहीर करण्यात आला आहे