हिटमॅन रोहित शर्माच्या इन्स्टाग्रामवर नवीन पोस्ट

Photo Credit : Instagram :Rohit Sharma

24  फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांची टी-२० मालिका

Photo Credit : Instagram :Rohit Sharma

भारताने नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत 3-0 असा विजय मिळवला .

Photo Credit : Instagram :Rohit Sharma

 भारतीय खेळाडू मंगळवारी लखनौमध्ये दाखल झाले.

Photo Credit : Instagram :Rohit Sharma

 अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर भारत आणि श्रीलंका यांची पहिली लढत .

Photo Credit : Instagram :Rohit Sharma

रोहित शर्माने आपल्या इन्स्टाग्रामवर सराव करतानाचे फोटो शेअर केलेत.

Photo Credit : Instagram :Rohit Sharma

शेअर केलेल्या या पोस्टवर रोहितच्या पत्नी रितिकाने 'Can You Call Me Back' अशी कमेंट केली.

शेअर केलेल्या या पोस्टवर रोहितच्या पत्नी रितिकाने 'Can You Call Me Back' अशी कमेंट केलेय.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी