Created By: अतुल कांबळे
भारतातले टॉप गॅंगस्टर,कोणी तुरुंगातून तर कोणी परदेशातून नेटवर्क चालवते
12 ऑक्टोबर 2024
Created By: अतुल कांबळे
NCPचे नेते बाबा सिद्धीकी यांची हत्या झाली आहे.लॉरेन्स बिश्नोई गॅंगने जबाबदारी घेतलीय, तुरुंगातून तो नेटवर्क चालवतो
देशात लॉरेन्स सारखे अनेक गॅंगस्टर सक्रीय आहेत.ज्यांना तपास यंत्रणांनी मोस्ट वॉण्टेड म्हणून घोषीत केलेय
लॉरेन्स सध्या देशाचा टॉपचा गॅंगस्टर आहे.त्याने खंडणीचे सत्र सुरु केले आहे.न देणाऱ्याची हत्या केली आहे
सतिंदरजीत सिंह ऊर्फ गोल्डी बराड दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची हत्या केली होती.
गोल्डी बराड सध्या कॅनडात लपला आहे. इंटरपोलने त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे
तिसऱ्या नंबरवर गॅंगस्टर अर्श डल्ला याचे नाव आहे,त्याच्या नावावर पाच लाखाचे बक्षिस आहे
अर्शने खलिस्तानी टायगर फोर्सची स्थापना केली. खलिस्तानी अतिरेकी हरदीप सिंह निज्जर संबधित ही संघटना आहे
अर्श डल्ला याच्या गॅंगमध्ये 700 शुटर असून तो सध्या तो कॅनडात लपला आहे
दविंदर बंबीहा याने बंबीहा गॅंग सुरु केली.त्याचा एन्काऊंटर झाल्याने लकी पटीयाल ही गॅंग चालवतो. तो अर्मेनियात आहे
गॅंगस्टर नीरज बवाना याचे नाव खरे नीरज सेहरावत असून तो दिल्लीच्या बवानाचा आहे. नीरज तिहार जेलमधून नेटवर्क चालवतो
युनेस्कोने जारी केली सर्वात जास्त साक्षर TOP-10 देशांची यादी, भारताचे स्थान?