बलुचिस्तानमधील बलूच आर्मीने ट्रेन हायजॅक करुन पाकिस्तानमध्ये खळबळ उडवून दिली.
14 March 2025
ट्रेन हायजॅक प्रकरणात पाकिस्तान सरकार आणि बलूच आर्मीचे वेगवेगळे दावे समोर येत आहे.
बलुचिस्तान हा पाकिस्तानमधील सर्वात संपन्न आणि सर्वात मोठा भूभाग आहे.
बलुचिस्तानमधील नैसर्गिक संपदाचा पाकिस्तान गैरवापर करत असून पाकिस्तानी लष्कर स्थानिकाचा छळ करत असल्याचा आरोप बलूच आर्मी करते.
बलूच आर्मी बलुचिस्तानला स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्यासाठी पाकिस्तान सरकारशी संघर्ष करत आहे.
बलुचिस्तानमध्ये सर्वाधिक लोकसंख्या मुस्लिमांची आहे.विकिपीडियानुसार बलुचिस्तानमध्ये 99.28 टक्के मुस्लीम आहेत.
हिंदू समुदाय या भागात अल्पसंख्याक आहे. त्यांची संख्या केवळ 0.4% आहे.
हे ही वाचा... होळीला भगवतांना कोणता रंग लावावा? जाणून घ्या रंगांची माहिती