चीनचे जुने नाव तरी काय? 99 टक्के लोकांना कुठंय माहित
20 April 2025
Created By: Kalyan Deshmukh
अमेरिकेला टशन देण्यात चीन आघाडीवर, हा विस्तारवादी देश
चीनने झपाट्याने प्रगती केली आहे. तंत्रज्ञान, विज्ञानात मोठी आघाडी घेतली
चीनला बाजारात ड्रॅगन या नावाने सुद्धा ओळखले जाते
मग चीनचे जुने नाव होते तरी काय?
झोंग्युओ म्हणजे मध्यवर्ती देश या नावाने ओळख
Qin या घराण्याचे चीनवर साम्राज्य होते
त्या नावाचा अपभ्रंश म्हणून चीन हे नाव आल्याचा तज्ज्ञांचा दावा
तोंडावर बोट, हाताची घडी;
का सांगतायेत जया किशोरी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा