Japan
dry fruits
एकटेपणाचा शिकार झाला 'हा' देश, भारतीय तिथे जाऊन असा छापत आहेत फुल पैसा...
04 September 2024
Created By : Shital Munde
Japan
dry fruits
नुकताच आलेल्या रिपोर्टमध्ये एक अत्यंत मोठा खुलासा करण्यात आलाय
Japan
dry fruits
रिपोर्टनुसार जपानमध्ये लोक एकटेपणाचे जीवन अधिक जगत आहेत
Japan
dry fruits
भारतीय लोक सध्या जपानमध्ये मोठ्या प्रमाणात जाऊन चांगला पैसा छापत आहेत
Japan
dry fruits
जपानमध्ये जास्त करून लोक हे वयस्कर आहेत, यामुळेच तिथे मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतोय
Japan
dry fruits
काही दिवसांपूर्वीच जपानवर मंदीचे सावट देखील बघायला मिळाले
Japan
dry fruits
एप्रिल 2000 ते सप्टेंबर 2022 पर्यंत 38 बिलियन अमेरिकी डॉलर एफडीआय जपानहून भारतात आले
Japan
dry fruits
यामुळेच भारतीय लोकांच्या जपानला जाण्याचा कल वाढलाय