'नोबेल शांतता पारितोषिक विजेती' मलाला युसुफझई
20 July 2024
Created By: आयेशा सय्यद
मलालाच्या सोशल मीडियावर नुकतंच एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे
12 जुलैला मलालाचा वाढदिवस झाला, त्यानिमित्त आर्ट लॉर्ड्सने एक उपक्रम राबवला
लंडनमधील हॅरो हायस्कूलमध्ये भित्तिचित्र रेखाटलं आहे
यूकेमध्ये राहणाऱ्या अफगाण आणि इतर विद्यार्थीनींनी हे चित्र रेखाटण्यात मदत केली
मलालाच्या या पोस्टची सध्या चर्चा होतेय
मलाला सध्या पाकिस्तानी विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी चळवळ राबवत आहे
'कामवाल्या बाई'चे फोटो पाहून नेटकरी अवाक; म्हणाले, वाटतच नाही...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा