whatsapp-image-2025-03-20-at-11.24.06-am

गरीब पाकिस्तानमध्ये सोन्याची किंमत भारतापेक्षाही जास्त?

गरीब पाकिस्तानमध्ये सोन्याची किंमत भारतापेक्षाही जास्त?

20 March 2025

Created By: Aarti Borade

Tv9-Marathi
cropped-pakistan-jungle-

पाकिस्तान सध्या आर्थिक संकटातून जात आहे

gold-pixabay-one-1024x576

समोर आलेल्या माहितीनुसार, 16 डॉलर असलेली किंमत आता ३०३८ डॉलर झाली आहे

gold-576x1024

१० ग्रॅम सोन्याची किंमत ही २७३४९१ वरुन ३१९००० रुपये झाले आहे

पाकिस्तानमध्ये दररोज सोन्याची किंमत वाढते

ही किंमत जास्त वाटत असली तरी भारतीय चलनानुसार ९२ हजार रुपये आहे

भारतात १० ग्रॅम सोने ९० हजार रुपये आहे