पाकिस्तानमध्ये एकमेव स्वामीनारायण मंदीर कुठे आहे?

 30  नोव्हेंबर 2024

Created By: संजय पाटील

पाकिस्तानमधील एकमेव स्वामीनारायण मंदीर हे कराचीतील एमए जिन्ना रोडवर आहे

कराचीतील हे स्वामीनारायण मंदीर कालूपूर सांप्रदायने बांधलं होतं. 

हे मंदीर उभारण्यासाठी 3 वर्षांचा कालावधी लागला होता. 

या मंदीर परिसरात एक गोशाळा होती. या मंदिरात घनश्याम महाराज आणि राधा स्वामी यांची मूर्ती आहे.

या मंदिरात प्रत्येक सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तसेच भाविकांसाठी मंदिरात खाण्याची सोय केली जाते.

या मंदिराची देखरेख कराचीतील सिंधी समाजाकडून केली जाते

स्वामीनारायण मंदिराला दर वर्षी 1 ते 2 कोटी रुपयांचं दान मिळतं