भारत नाही.. चीनमध्ये आपल्या देशाचे हे खास नाव
21 March 2025
Created By: Kalyan Deshmukh
चीनच्या विस्तारवादी भूमिकेमुळे भारत नाराज, संबंध ताणलेले
भारत आणि चीन या देशाचा इतिहास फार जुना आहे
चीनमधील लोकांना भारताविषयी कायम आकर्षण
चीनमधील लोक भारताला एका खास नावाने ओळखतात
चीनचे तीर्थयात्री ह्रेन चुआंग यांनी शब्द पहिल्यांदा वापरला
यिन तू या नावाने भारताची ओळख, त्याचा अर्थ चंद्र अथवा अनेक वर्षांपासूनचा देश
तियानझू म्हणजे स्वर्गीय भूमी या नावाने सुद्धा भारताचा उल्लेख
कॅप्टन कुल धोनी मालामाल; किती पेन्शन देते BCCI?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा